भारतातील पंजाब राज्यातील एक शहर व जिल्हा आहे. (पंजाबी: ਰੋਪੜ ; रोमन लिपी: Ropar) नवीन नाव : रूपनगर (पंजाबी:ਰੂਪਨਗਰ). हे शहर रूपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. चंडीगडपासून सुमारे ५० कि.मी. अंतरावर हे शहर आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड येथे इ.स. २००८ पासून सुरू करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रूपनगर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.