फैसलाबाद (उर्दू, पंजाबी: فیصل آباد ;) हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर कराची व लाहोर या शहरांपाठोपाठ पाकिस्तानातील तिसरे मोठे शहर आहे. फैसलाबाद पूर्वी ल्यालपूर नावाने ओळखले जात असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फैसलाबाद
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.