रुबी मेयर्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रुबी मेयर्स

सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.

१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →