रिलायन्स स्टेडियम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे.

१९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →