रिलायन्स कम्युनिकेशन्स

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ही भारतात २जी, ३जी आणि ४जी भ्रमणध्वनीसेवा पुरवणारी कंपनी होती. नवी मुंबईमध्ये मुख्यालय असलेली या कंपनीने फेब्रुवारी २०१९मध्ये दिवाळे काढले.. त्यावेळी या कंपनीला ५०० अब्ज रुपयांचे देणे असून १८० अब्ज रुपयांची मालमत्ता होती.

मार्च २०२०मध्ये कंपनीने पुनर्रचना करून ४जी, लँडलाइन, डेटा सेंटर आणि समुद्राखालील संदेशवहन सेवा चालू ठेवली.

जुलै २०२५मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने या कंपनीच्या देण्यांमध्ये घोटाळे केल्याचे जाहीर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →