टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

यामागील विज्ञान आणि इतिहास.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) (बीएसई.: 532540, एनएसई.: TCS) ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →