आयटीसी लिमिटेड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आयटीसी लिमिटेड

आयटीसी लिमिटेड (बीएसई.: 500875) हा कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे मुख्यालय असलेला सार्वजनिक उद्योगसमूह आहे. हा चार उद्योगक्षेत्रांमध्ये काम करतो: जलद खपाच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), हॉटेल, पुठ्ठ्याचे (कार्ड बोर्ड) व कागदी पॅकेजिंग आणि शेतकी व्यापार. या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. तंबाखूजन्य उत्पादनांमध्ये ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →