रिटा बॅनर्जी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रीटा बॅनर्जी (जन्म १९६७) या भारतातील लेखिका, छायाचित्रकार आणि लिंगभावाशी संबंधित कार्यकर्त्या आहेत. त्यांचे नॉन-फिक्शन पुस्तक सेक्स अँडा पॉवर: डीफायनिंग हिस्टरी, शेपिंग सोसायटीज २००८ मध्ये प्रकाशित झाले. भारतातील स्त्री भ्रूण हत्येबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ५० मिलियन मिसिंग ऑनलाइन मोहिमेच्या त्या संस्थापिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →