माधुरी बॅनर्जी (जन्म: ९ ऑगस्ट १९७५) या एक लेखिका, स्तंभलेखक आणि पटकथा लेखिका आहेत. त्यांची पहिली कादंबरी असलेल्या "लूझिंग माय व्हर्जिनिटी अँड अदर डम्ब आयडियाज"च्या ४०,००० प्रती विकल्या गेल्या. त्या हेट स्टोरी २ या यशस्वी बॉलीवूड चित्रपटाची लेखिका देखील आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत त्यांनी "द यम्मी ममी गाईड" नावाचे नॉन-फिक्शन पुस्तक लिहिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माधुरी बॅनर्जी
या विषयातील रहस्ये उलगडा.