रिंगा रिंगा (चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रिंगा रिंगा हा कांचन सातपुते यांचा चित्रपट आहे. चेकमेट व बोक्या सातबंडे या चित्रपटांनंतरचा त्यांचा हा चित्रपट आहे. अजय अतुल ह्यांचे संगीत आणि गुरू ठाकूर ह्यांची गीते असलेला हा चित्रपट फेब्रुवारी २०१० मध्ये प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →