महापंडित राहुल सांकृत्यायन (मूळ नाव केदानाथ पांडे, जन्म : पंदहा, उत्तर प्रदेश, ९ एप्रिल १८९३; - दार्जिलिंग, १४ एप्रिल १९६३) हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक, पंडित व तत्त्वज्ञानी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राहुल सांकृत्यायन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.