ही हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींची यादी आहे. भारतातच हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे सुमारे ८४ लाखांहून अधिक लोक आहेत.
सम्राट अशोक (इ.स.पू. २७७–२३१), प्राचीन भारतीय सम्राट.
अश्वघोष (इ.स. ८० – १५०)
वज्रबोधी (६७१–७४१)
जॉयथी थास (१८४५–१९१४), एक सिद्ध उपासक आणि द्रविडी सेल्फ रिस्पेक्ट चळवळीचे नेते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इ.स. १८९१– १९५६), दलित बौद्ध चळवळीचे प्रणेते.
राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३), बौद्ध भिक्खू, विद्वान, हिंदी लेखक आणि अनुवादक
जगदीश कश्यप (१९०८–१९७६), बौद्ध भिक्खू
शंकर रामचंद्र खरात (१९२१ - २००१)
सुरेश भट (१९३२-२००३)
मल्लिकार्जुन खडगे (१९४२)
लक्ष्मण माने (जन्म १९४९), दलित लेखक व समाज सेवक.
एकनाथ आवाड (१९५६-२०१५)
बालचंद्रन चुल्लिक्कडू (जन्म १९५७), मल्याळी कवी.
उदित राज (जन्म १९५८), एक प्रमुख भारतीय सामाजिक कार्यकर्ते व बौद्ध
लेनिन रघुवंशी ( १९७०), उच्चवर्णीय हिंदू जातीत जन्म, कार्यकर्ते
रूपा कुळकर्णी-बोधी – महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकत्या, लेखिका व विदर्भ मोलकरीण संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा .
सुषमा अंधारे (इ.स. १९७६) वकील, व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या
हिंदू धर्मातून धर्मांतरित बौद्ध व्यक्तींची यादी
थोडक्यात पण महत्त्वाचे.