राहिल आझम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राहिल आझम

राहिल आझम (जन्म: २५ सप्टेंबर १९८१) हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. तो हातिम मध्ये हातिमच्या भूमिकेत, सी आय डी मालिकेत नकुल, तू आशिकी मध्ये जेडी म्हणून, मॅडम सर मध्ये डीएसपी अनुभव सिंग म्हणून आणि अचानक ३७ साल बाद मध्ये राहुल/अजिंक्य म्हणून त्याने काम केले आहे.

तो सामान्यतः हातिम मालिकेसाठी ओळखला जातो. २००३ - ०४ मधील या मालिकेत त्याने मुख्य भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →