राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था - ३० जुलै १९६३ रोजी नवी दिल्ली येथे भारत सरकार द्वारा सुरू करण्यात आली. ह्या संस्थेच्या स्थापने मागे भारतीय मलेरिया संस्थेचे विस्तारीकरण आणि पुनर्नियोजन करणे असे होते. नवीन संस्था स्थापन करण्या मागे रोग साथ विज्ञान आणि संक्रमणशील रोग प्रतिबंधन ह्या विषयात राष्ट्रीय शिक्षा आणि संशोधन केंद्र सुरूकारणे असा होता. ही संस्था गुरू गोविंदसिह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली ह्याचेशी संलग्नीत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.