रमण गंगाखेडकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डॉ. रमण गंगाखेडकर (M.B.B.S., DCH, M.P.H.) (जन्म : १९५९) हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. ३० जून २०२० रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना २०२० साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →