राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी , NCERT , इंग्लिश: National Council of Educational Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे., शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली.

स्थापना- इ. स. 1 सप्टेंबर १९६१

याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे

ब्रीदवाक्य- विद्या मृतमश्नुते (life eternal through learning)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →