राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( इंग्रजी: National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) ही अशी संस्था आहे जी उच्च शिक्षण , इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी संस्था आहे. याची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.