राष्ट्रीय नाट्य विद्यालय ही नवी दिल्ली, भारत येथे स्थित एक नाट्य प्रशिक्षण संस्था आहे. ही भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. संगीत नाटक अकादमीने १९५९ मध्ये त्याची स्थापना केली आणि १९७५ मध्ये ती स्वतंत्र शाळा बनली. २००५ मध्ये, त्याला मानित विद्यापीठ (डीम्ड युनिव्हर्सिटीचा) दर्जा देण्यात आला होता, परंतु २०११ मध्ये तो रद्द करण्यात आला. सप्टेंबर २०२० पासून हिंदी अभिनेते परेश रावळ हे संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ओडिया अभिनेते चित्तरंजन त्रिपाठी हे ऑक्टोबर २०२३ पासून संचालक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय नाट्य विद्यालय
यामागील विज्ञान आणि इतिहास.