रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रावळपिंडी क्रिकेट मैदान पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९९३मध्ये खेळला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →