रायबरेली

या विषयावर तज्ञ बना.

रायबरेली भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर रायबरेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९१,३१६ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →