रायपूर जंक्शन रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रायपूर जंक्शन रेल्वे स्थानक

रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →