रायन फ्लीटझ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

रायन फ्लीटझ ( २९ एप्रिल १९८३ होर्नेल, न्यू यॉर्क) एक अमेरिकन चित्रकार आहे. त्याला अ‍ॅक्रेलिक आणि स्नीकर चित्रकलेसाठी ओळखले जाते. २०१८ मध्ये स्नीकर गेम्समध्ये त्याला बेस्ट ऑफ शो आर्टिस्ट म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →