मनीष बसीर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मनीष बसीर (३ जुलै, १९८४:बिकानेर, राजस्थान - ) एक भारतीय चित्रपत्रकार आणि लँडस्केप छायाचित्रकार आहे. त्याने बाजीराव मस्तानी आणि फोटोग्राफ यासारख्या चित्रपटात छायाचित्रकार म्हणून काम केले. सन २०१९ मध्ये त्यांना लँडस्केप फोटोग्राफर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →