रायगढ जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रायगढ जिल्हा

रायगढ हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. छत्तीसगढच्या पूर्व भागात ओडिशा राज्याच्या सीमेवर स्थित असणाऱ्या रायगढ जिल्ह्याचे मुख्यालय रायगढ येथे असून २०११ साली जिल्ह्याची लोकसंख्या १४.९३ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी व उडिया ह्या भाषादेखील वापरल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →