गंगासानी रामी रेड्डी (१ जानेवारी, १९५९ - १४ एप्रिल, २०११) हा तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता होता. हा सहसा खलनायकी भूमिका करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामी रेड्डी (चित्रपट अभिनेता)
थोडक्यात पण महत्त्वाचे.