राम विश्वनाथ प्रभुणे तथा रामशास्त्री प्रभुणे (जन्म : क्षेत्रमाहुली-महाराष्ट्र, इ.स. १७१८; - [[क्षेत्रमाहुली[[, मृत्युदिन अज्ञात) हे १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचे सरन्यायाधीश होते. रामशास्त्रींनी रघुनाथराव पेशवे तसेच इतर सरदारांच्या दबावाला न जुमानता नारायणराव पेशव्याच्या खुनाबद्दल रघुनाथराव पेशव्यास जबाबदार ठरवले होते आणि त्यांनी मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामशास्त्री प्रभुणे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.