रामबन (जम्मू आणि काश्मीर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रामबन हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील रामबन जिल्ह्यातील एक शहर आहे, हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

हे शहर चिनाब नदीच्या काठी वसलेले आहे.

रामबन राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जम्मू पासून सुमारे १२ किमी आणि श्रीनगरपासून १३० किमी वर आहे.

रामबनची सरासरी उंची ७४७ मीटर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →