रामनाथपुरम जिल्हा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

रामनाथपुरम जिल्हा

रामनाथपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखाताच्या व पाल्क सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्याची लोकसंख्या २११ साली १३.५३ लाख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →