रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघ

रामनाथपुरम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ रामनाथपुरम जिल्ह्यात तर पुदुकोट्टई आणि विरुधुनगर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →