रामदेवबाबा विद्यापीठ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रामदेवबाबा विद्यापीठ (आरबीयू), पूर्वी रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय ( RCOEM ), हे नागपूर, महाराष्ट्र येथे स्थित एक भारतीय खाजगी विद्यापीठ आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे (स्थापना आणि नियमन) कायदा २०२३ (२०२४ चा महा. कायदा क्रमांक VIII) अंतर्गत याला मान्यत्व दिले आहे. विद्यापीठाकडे ISO 9001:2015 प्रमाणपत्र आणि A+ प्रवणीकरणासह NAAC मान्यत्व आहे. नागपूरमधील हे प्रांगण १७ एकर जागेवर पसरलेले आहे. हे विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकार यांनी मान्य केले आहे, आणि राष्ट्रीय मान्यत्व मंडळ (NBA) द्वारे मान्यत्वप्राप्त आहे. हे विद्यापीठ संशोधन आणि विद्यावाचस्पती(पीएच.डी.) पदवी कार्यक्रमांचे केंद्र देखील आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →