रामचंद्र नीळकंठ बावडेकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रामचंद्र नीळकंठ बावडेकर

रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →