रामचंद्र चितळकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (जन्म : पुणतांबा, १२ जानेवारी १९१८; - मुंबई, ५ जानेवारी १९८२) हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.

सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →