रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा (२८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ - ५ मे, इ.स. १९४५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामकृष्णबुवा वझे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.