रामकुमार शेडगे हे मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते आहेत. त्यांचा मराठी चित्रपट अ ब क
चे ते दिग्दर्शक आहेत. लेट्स गो बॅक या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत छोट्याखानी भूमिका केल्या आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शनाही केले असून शेडगे हे जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक आहेत. जनसंपर्क ही कंपनी महाराष्ट्रात चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, क्रीडा या क्षेत्रांतील कार्यक्रमांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारी अग्रगण्य कंपनी आहे. शेडगे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी दैनिक पुण्यनगरीसाठी एक वर्ष समीक्षक व चित्रपट, नाट्य, अशा विविध विषयांवर लेखन केले आहे.
रामकुमार शेडगे
या विषयावर तज्ञ बना.