प्रा.राम शंकरराव शिंदे हे एक भारतीय जनता पक्षातील मराठी राजकारणी आहेत.
शिंदे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आहेत.
चोंडी (जि. अहिल्यानगर) हे त्यांचे मुळगांव असून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ते वारसदार ठरतात.
राम शिंदे
थोडक्यात पण महत्त्वाचे.