राम शंकर कठेरिया हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २००९ व २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये आग्रा तर २०१९ मध्ये इटावा येथून लोकसभेवर निवडून गेले. ते नरेंद्र मोदी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री देखील होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राम शंकर कठेरिया
या विषयातील रहस्ये उलगडा.