रानडुक्कर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी युरोपमध्ये स्पेन, पोर्तुगल, इटली, रशियाचा युरोपमधील भाग व बल्खंस प्रांतात आढळतो. आशियामध्ये थ्यॅन षान पर्वत जे मध्य आशिया मध्ये आहेत तिथे तर भारत, श्रीलंका, चीन, जपान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, मलेशिया व इंडोनेशिया या देशात आढळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रानडुक्कर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.