राधिका वेमुला ह्या दलित हक्कांसाठी आणि जातीपातीय भेदभावाच्या विरोधात काम करणाऱ्या भारतीय महिला कार्यकर्त्या आहेत.
त्या आपला मुलगा रोहित वेमुला (आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा नेता) यांनी काम सुरू केलेले काम करत आहेत, ज्याने २०१६ हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केली होती. त्या विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमधील जातीभेद संपविण्यात प्रयत्नशील आहेत.
राधिका वेमुला
या विषयावर तज्ञ बना.