राजा सर राधाकांत देब बहादुर (१० मार्च, १७८४ - १९ एप्रिल, १८६७) हे संस्कृत पंडित आणि कोलकात्यामधील धर्मसभेचे नेते होते. त्यांनी शब्द कल्पद्रुम हा संस्कृत शब्दकोश रचला. त्यांनी ईश्वर चंद्र गुप्त यांच्या संबाद प्रभाकर या नियकालिकात अनेक लेखही लिहिले.
देब हे इंग्लिश शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाचाही पुरस्कार केला. त्यांनी १८५६ च्या हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्याचा विरोध केला व त्याविरुद्ध सरकारकडे दरखास्त केली होती.
राधाकांत देब
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.