पी.सी. सॉरकार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रोतुल चंद्र तथा पी.सी. सरकार (२३ फेब्रुवारी, १९१३:बांगलादेश - ६ जानेवारी, १९७१:असाहिकावा, होक्काइदो, जपान) हे एक भारतीय जादूगार होते. ते १९५० आणि १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर जादूचे प्रयोग करीत. त्यांनी आपला इंद्रजाल कार्यक्रम थेट प्रेक्षकांसमोर आणि दूरचित्रवाणीवर सादर केला होता. त्यांना पीसी सरकार सिनियर म्हणूनही ओळखले जाते,कारण त्यांचा मुलगा पी.सी. सरकार जुनियर देखील त्याच नावाने जादूचे प्रयोग करतो. थोरले सॉरकार आधुनिक भारतीय जादूचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →