राणी श्रीकुमार ह्या एक भारतीय राजकारणी आहे. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या द्रविड मुनेत्र कळघमच्या सदस्या म्हणून लोकसभेवर निवडून आल्या. त्या तेनकासी, तामिळनाडू येथून जिंकल्या होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राणी श्रीकुमार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?