राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ हे उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात स्थित एक केंद्रीय कृषी विद्यापीठ आहे. २०१४ मध्ये संसदेने पारित केलेल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ कायदा, २०१४ द्वारे भारत सरकारने विद्यापीठाची स्थापना केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →