राणी रासमणी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राणी रासमणी या कोलकात्यातील एक प्रतिथयश व्यक्ती होत्या.

कोलकात्यातील जानबाजार परिसरात त्यांचे निवासस्थान होते.

सन १८४७ मध्ये त्यांनी दक्षिणेश्वर (बंगाल) येथे कालीमातेचे मंदिर स्थापन केले. त्या मंदिराचे पुजारी म्हणून श्री रामकृष्ण परमहंस यांनी सेवा केलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →