राजेश चुडासमा (१० एप्रिल, इ.स. १९८२:चोरवाड, जुनागढ जिल्हा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील जुनागढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेश चुडासमा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.