राजिंदर कौर भट्टल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राजिंदर कौर भट्टल

राजिंदर कौर भट्टल (जन्म ३० सप्टेंबर १९४५) ह्या एक भारतीय राजकारणी आणि काँग्रेसच्या सदस्य आहे ज्यांनी १९९६ ते १९९७ पर्यंत पंजाबचे १४ वे मुख्यमंत्री आणि २००४ ते २००७ पर्यंत पंजाबचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला आहेत. एकूणच त्या भारतातील ८व्या महिला मुख्यमंत्री आणि तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. १९९२ पासून त्या लेहरा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झाल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →