राजाराम शंकरराव माने

या विषयातील रहस्ये उलगडा.

राजाराम शंकरराव माने उर्फ बाळासाहेब माने हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पाच वेळ लोकसभेत निवडून आले होते. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी १९७७, १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ मधील निवडणुका जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →