राजाराम विष्णू भोसले

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राजाराम विष्णू भोसले (१२ नोव्हेंबर, १९४८:बस्तवडे, कागल तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - १५ जून, २०२०) भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी देशातील पहिली रेडियो टेलिस्कोप दुर्बीण तयार केली. ग्रामीण भागातील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबद्दल अभ्यास करता यावा यासाठी पन्हाळा त्यांनी अवकाश संशोधन केंद्र सुरू केले. अहमदाबाद येथील डॉ. विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी येथे डॉ. प्रा. के.आर. रामनाथन, डॉ. सी.व्ही. रामन यांच्या बरोबर ते कार्यरत होते. डॉ. रामन यांचे ते पहिले संशोधक विद्यार्थी होते.

डॉ. भोसले यांनी कॅनडाही संशोधनात केले व नंतर भारतात येऊन या क्षेत्रात काम केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडे येथे त्यांचा जन्म झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →