राजमोहन गांधी (७ ऑगस्ट, १९३५:नवी दिल्ली, भारत - ) हे एक चरित्रलेखक असून अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथे संशोधक-प्राध्यापक आहेत.
ते महात्मा गांधींचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी यांचे नातू आहेत.
राजमोहन गांधी
यामागील विज्ञान आणि इतिहास.