राजकोट लोकसभा मतदारसंघ हा गुजरात राज्यातील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात राजकोट जिल्ह्याचा बहुतांश भाग आणि मोरबी जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजकोट लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?