अमलापुरम लोकसभा मतदारसंघ हा आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे. यात संपूर्ण डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्याचा भाग समाविष्ट होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमलापुरम लोकसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.